🔱 जय भोलेनाथ 🔱

भोलेनाथांचा स्वर्ग

चहार्डी
✦ ✦ ✦

जय हो 🙏🏼 शुभ हो

|| ॐ नमः शिवाय ||

चहार्डी · वेले · आखतवाडे

त्रिवेणी शिववर

अतिप्राचीन · अतिजागृत · स्वयंभू

तीर्थक्षेत्र

BHOLENATHANCHA SWARG CHAHARDI

🔱 हर हर भोले | ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् | 🔱

About the Temple

मंदिर के बारे में

✦ ✦ ✦
भोलेनाथांचा स्वर्ग चहार्डी मंदिर
🔱

Har Har Mahadev

🕉️

जय भोलेनाथ | जय हो | शुभ हो

चहार्डी -वेले-आखतवाडे त्रिवेणी शिववर अतिप्राचीन अतिजागृत स्वयंभू तीर्थक्षेत्र इतिहास

आदिवासी जमीन.. शेताचा नंबर २८०... चहार्डी मूळ घराचा नंबर पण २८०... आवाज यायचे... नाग नागीण फिरायचे... बसण्या उठण्याची जागा असावी म्हणून खोदकाम... खोदलेल्या खड्ड्यात दुसऱ्या दिवशी एक नागदेवता खड्ड्यात बसलेली... बिगारी व मिस्तरी खड्ड्याजवळ जाताच नागदेवता उभी राहिली... म्हणून छोटा ओटा बांधण्याचा निर्णय... खड्डा सावरताना शिवलिंग व नंदी महाराज सापडले... नंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे म्हणण्यानुसार... पुण्यशिवपूजन ...

चहार्डी -वेले-आखतवाडे त्रिवेणी शिववर ईशान्य कोपरा पूर्वमुखी. मूर्तीचा आधीचा निस्तेज चेहरा बदलून तेजस्वी व प्रसन्न चेहरा झाल्याचा प्रत्यक्ष भाविकांचा चमत्कारी अनुभव ..हळद फेडणे... सुतक फेडणे..शिव ओलांडणे... अमावस्या पौर्णिमेला दिवे लावणे...या परंपरा आजही प्राचीन प्रथा अविरत सुरू आहेत...

अतिप्राचीन- अतिजागृत- स्वयंभू अनेक प्रकारचे नागदेवता पक्षी यांचा वावर असलेले भगवान भोलेनाथ यांचे गळ्यात जटावर त्रिशूल वर शिवलिंगावर बसणारे खेळणारे नाचणारे अनेक नागदेवता मुळे विशेष म्हणजे गर्दी असताना वा पूजा करताना प्रत्यक्षात होत असते म्हणून चमत्कारी मंदिर अशी ओळख ...HAPPY PLACE म्हणून ओळख... आध्यात्म - आरोग्य - आनंद यावर कार्य अविरत सुरू ...

इच्छा पूर्ण होते म्हणून तीर्थयात्रेच्या गाड्या येथे थांबतात, शाळेच्या सहली येतात, लग्न सोहळे, गेट टुगेदर, वाढदिवस, समारंभ शिबिरे, मीटिंग नियमित होतात...या स्वयंभू तीर्थक्षेत्रावर भजन, सत्संग, कथा प्रवचन, त्रिवेणी शिववर असल्याने सर्व प्रकारच्या पूजा अभिषेक, मानता भंडारे मोठ्या उत्साहात होतात...सर्व सण आनंदात साजरे केले जातात...

योगायोगाने आजोबांचे नाव शंकर असल्याने शंकर बाप्पाचा नातू तसेच बालपणापासूनच भोलेनाथ भक्त म्हणून प्रमोद रमेश शंकर बाविस्कर यांची सेवेकरी ओळख...नेमके पुराणात देखील प्रमोद चे आजोबा शंकर हा पण योगायोग...श्रावण महिन्यात अनेक गावांच्या कावर्ड यात्रा वाजत गाजत येतात...त्यावेळी यात्रेचे स्वरूप असते... सुख - शांती समाधान- आरोग्य धन- धान्य- संपदा व इच्छापूर्तीसाठी भगवान भोलेनाथ दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात ...

इच्छा पूर्ण झाल्यावर पाच नारळाचे तोरण अथवा घंटा बांधण्याची नवस फेडण्याची परंपरा...मंदिराची स्वतःची आरती असून नियमित दररोज सकाळी व संध्याकाळी ६:२१ वा. रोज असते... खाली बसून आरती करण्याची प्राचीन प्रथा परंपरा येथे आहे...त्यामुळे प्रसन्न चेहऱ्याने, शांत मनाने, एकाग्र चित्ताने, आरती होते... एक वेगळा आनंद एक आगळावेगळा सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा परिवारासह अवश्य भेट द्यावी असं तीर्थक्षेत्र...

हर हर महादेव
भगवान भोलेनाथ ब्लेस ऑल

🙏
10,000+
Devotees Monthly
🕯️
365
Days Open
🌸
50+
Years of Service

Daily Aarti Timings

प्रतिदिन आरती का समय

✦ ✦ ✦
🌄

प्रातः आरती

Morning Aarti

6:21 AM

Begin the divine day with the sacred morning aarti. Witness the positive energy at this ancient holy site.

🌸 प्राचीन प्रथा: खाली बसून आरती

Sacred Shiv Lingam

॥ ॐ नमः शिवाय ॥

"त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्"

We worship the three-eyed Lord Shiva who nourishes and nurtures all beings.
As a ripened cucumber is liberated from its bondage, may we too be liberated from death.

Pooja Seva

भगवान शिव की विशेष पूजा सेवाएं

✦ ✦ ✦
💧

Rudrabhishek

रुद्राभिषेक

Sacred bathing of Shiv Lingam with holy water, milk, honey, curd, ghee & more with Vedic mantras

Duration: 1-2 Hours
Book Now
🌿

Laghu Rudrabhishek

लघु रुद्राभिषेक

A shorter version of the Rudrabhishek ceremony, ideal for devotees seeking daily blessings

Duration: 30-45 Min
Book Now
🪔

Shiva Sahasranama

शिव सहस्रनाम

Recitation of the 1008 names of Lord Shiva for blessings, health, and prosperity

Duration: 2-3 Hours
Book Now
🌺

Bilva Pooja

बिल्वपत्र पूजा

Offering of sacred Bilva leaves to Lord Shiva – one of his most beloved worship practices

Duration: 1 Hour
Book Now
📿

Mahamrityunjaya Jaap

महामृत्युंजय जाप

1.25 Lakh Jaap of the powerful Mahamrityunjaya mantra for health, longevity and moksha

Duration: 3-4 Days
Book Now

Sacred Festivals

वार्षिक उत्सव और विशेष कार्यक्रम

✦ ✦ ✦
Mahashivratri
🔱 Grand Celebration

Mahashivratri

महाशिवरात्रि

The grandest festival of Bholenath. An entire night of devotion, bhajans, rudrabhishek and divine darshan at चहार्डी. Thousands of devotees gather to seek blessings.

Shravan Maas
🌿 Month-Long

Shravan Maas

श्रावण मास

The most sacred month of Lord Shiva. Special pujas, abhishek and celebrations every Monday throughout Shravan at our Swayambhu Tirth Sthal.

Teej Festival
🌺 Annual

Hariyali Teej

हरियाली तीज

Celebrating the divine union of Lord Shiva and Parvati Mata. Special puja for married women, cultural programs and devotional songs at भोलेनाथांचा स्वर्ग.

Devotees' Experiences

भक्तों की अनुभूतियाँ

✦ ✦ ✦
★★★★★

"Bholenath Swarg Shivmandir is truly a divine place. The energy here is unlike anything I have ever experienced. The aarti is mesmerizing and Bholenath's blessings have transformed our lives. Har Har Mahadev!"

🙏
Ramesh Sharma

Delhi

★★★★★

"When I came here with no hope and prayed to Bholenath with a pure heart, my wishes were fulfilled within a month. This temple is truly 'Swarg' – Heaven on Earth. Jai Bholenath!"

🌸
Priya Verma

Lucknow

★★★★★

"I have been visiting this sacred temple every Shravan Monday for 15 years. The priests here are deeply knowledgeable and the puja rituals are performed with great devotion. Om Namah Shivaya!"

📿
Suresh Tripathi

Varanasi

Contact & Visit Us

हमसे संपर्क करें

✦ ✦ ✦
📍

Temple Address

भोलेनाथांचा स्वर्ग चहार्डी
चहार्डी, महाराष्ट्र
भारत

📞

Contact Number

+91 98765 43210
+91 98765 43211

🕐 9:00 AM – 8:00 PM

📧

Email

📧 info@swargchahardi.in
puja@swargchahardi.in

🕍

Temple Opening Hours

Monday – Sunday5:00 AM – 10:00 PM
Shravan Mondays4:00 AM – 11:00 PM
MahashivratriOpen All Night

Book a Pooja Seva

पूजा सेवा बुक करें